क्लिंटन रोड एक भयानक प्रवास
क्लिंटन रोड एक भयानक प्रवास क्लिंटन रोड हा रस्ता पश्चिम मिलफोर्ड ह्या भागात , नव जर्सी शहरात , अमेरिकेत वसलेलं आहे. आजूबाजूच्या परिसरात खूप दाठ जंगल पसरलेलं आहे. सहसा हा रस्ता रिकामाच असतो म्हणजे वाहनांची येजा जास्त नसते. ह्या रस्त्याच्या एका टोका पासून ते दुसऱ्या टोक पर्यंत ३ नदीचे पूल येतात. रस्त्याची सुरुवात पश्चिम मिलफोर्ड NJ Route 23 ने होते आणि शेवट एका डेड पूल रोड ने होते. क्लिंटन रोड परिसरात जास्त झाडे झुडपं पसरलेली आहेत आणि मोजकीच २ ते ३ बंगले आहेत ते पण सहसा बंदच असतात. ह्या क्लिंटन रोडची एवढी भयानक गोष्ट आहे कि तुम्ही जर ऐकलं तर चुकून पण तिथे कधी जाणार नाही , जसे अमेरिकन स्थायिक लोक त्या ठिकाणी जाणं टाळतात. ह्या रोड बद्धल अमेरिकन टाइम्स ह्या वृत्तपत्रात आणि इतर माध्यमात खूप भयानक अश्या गोष्टी प्रसारित होतात. अमेरिकेतील स्थायिक social media द्व्यारे सुद्धा त्यांचे भयानक अनुभव सांगतात. ***** तो लहान मुलगा आणि P hantom Truck ***** क्लिंटन रोड वर १९९१ साली एका १५ वर्षीय लहान मुलाचं अपघात झाला होता. तो लहान मुलगा त्याच्या शाळेतल्या मित्रां...