क्लिंटन रोड एक भयानक प्रवास


क्लिंटन रोड एक भयानक प्रवास




क्लिंटन रोड हा रस्ता पश्चिम मिलफोर्ड ह्या भागात, नव जर्सी शहरात, अमेरिकेत वसलेलं आहे. आजूबाजूच्या परिसरात खूप दाठ जंगल पसरलेलं आहे. सहसा हा रस्ता रिकामाच असतो म्हणजे वाहनांची येजा जास्त नसते. ह्या रस्त्याच्या एका टोका पासून ते दुसऱ्या टोक पर्यंत ३ नदीचे पूल येतात. रस्त्याची सुरुवात पश्चिम मिलफोर्ड NJ Route 23 ने होते आणि शेवट एका डेड पूल रोड ने होते.

क्लिंटन रोड परिसरात जास्त झाडे झुडपं पसरलेली आहेत आणि मोजकीच २ ते ३ बंगले आहेत ते पण सहसा बंदच असतात. ह्या क्लिंटन रोडची एवढी भयानक गोष्ट आहे कि तुम्ही जर ऐकलं तर चुकून पण तिथे कधी जाणार नाही, जसे अमेरिकन स्थायिक लोक त्या ठिकाणी जाणं टाळतात. ह्या रोड बद्धल अमेरिकन टाइम्स ह्या वृत्तपत्रात आणि इतर माध्यमात खूप भयानक अश्या गोष्टी प्रसारित होतात. अमेरिकेतील स्थायिक social media  द्व्यारे सुद्धा त्यांचे भयानक अनुभव सांगतात.

***** तो लहान मुलगा आणि Phantom Truck *****



क्लिंटन रोड वर १९९१ साली एका १५ वर्षीय लहान मुलाचं अपघात झाला होता. तो लहान मुलगा त्याच्या शाळेतल्या मित्रांसोबत सहलीला आला होता. त्याला प्रवासाने उलटी येतंय कि काय असं वाटत होत तेव्हा तो क्लिंटन रोड च्या नदी च्या ब्रिज वर बस मधून उतरला असता मागाहून एक सुसाट आलेल्या कार ने त्याला धडक दिली, तो धक्का एवढा होता कि लहान मुलगा त्या दरीच्या ब्रिज वरून खाली दरीत (नदीत) पडला.

तिकडचे स्थानिक लोक असे म्हणतात कि आजही तो लहान मुलगा त्या रोड ने कोणी गेलं कि तो दिसतो. कालच मी एका न्युज मद्धे असं वाचलं  कि तो मुलगा रात्री अचानक त्या रोड च्या मध्यभागी उभा असतो आणखी एक विशेष म्हणजे कि जर कोणी रात्री त्या नदी मद्धे coins टाकले तर ते coins रिटर्न येतात. जर तुम्ही तुमच्या कार ने रात्री कधी त्या रोड ने गेलात तर तुम्हाला phantom truck तुमचा पाठलाग करत असल्याचं जाणवेल. हा truck  अचानक कुठून येतो आणि मद्धेच कुठे गायब होतो ह्याच गुढ कोणालाच कळलं नाही आहे.

अशीच एक व्हिडिओ जी एका स्थानिक अमेरिकन व्यक्ती पोस्ट केली आहे तुम्ही पाहू शकता कि तिथे असं काय काय घडतं ते.  




अश्याच खऱ्या खुऱ्या भूतांच्या गोष्टी तुम्हाला वाचायच्या असतील तर जरूर ब्लॉग Like करा, Share करा आणि ब्लॉग वर तुमचे अभिप्राय पोस्ट करा.


Comments

  1. After reading this blog I feel horrible.😱

    ReplyDelete
  2. Omg 😱 is this real story? Kindly write Indian horrors stories

    ReplyDelete
  3. Casino Bonus Codes - JamBase
    Get $100 in free play 서산 출장안마 casino bonuses, no deposit 파주 출장마사지 bonus for our trusted casino site, no download, no deposit required. 양주 출장안마 All 정읍 출장안마 of the 남양주 출장샵 bonus code

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक होती चेटकीण...

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha