एक भयाण स्वप्न कि सत्य ?
एक भयाण स्वप्न कि सत्य ?
कधी कधी असं वाटतं कि खरंच भूत, आत्मा असे जे काही लोकांच्या अनुभवांवरून ऐकायला मिळत हे सगळं खरं असत ?
आता हेच पहा माझा संभाजी नावाचा मित्र आहे त्याला पडलेलं स्वप्न तुम्हाला सांगतो....
संभाजी नेहमी प्रमाणे रात्री जेवण करून जोपण्याचा प्रयत्न्य करत होता पण मात्र जोपच त्याला येत न्हवती, मग त्याने असा विचार केला कि घराच्या बाहेर चालत जाऊन फेर फटका मारावा...
थंडीचे दिवस असल्यामुळे गारठा खूप होता आणि चालताना समोरचं दृश्य काहीचं दिवस न्हवत आणि अचानक उजव्या काना जवळून छनं छनं असा आवाज आला. अचानक हा आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी त्याने आजू बाजूला पाहिले पण काहीच दिसत न्हवत.
अखेर त्याने घरी जायचा विचार केला, रात्री १च्या सुमारास संभाजी गाढ झोपी गेला आणि सुमारे सकाळी ६ च्या दरम्यान त्याने एक भयानक असं स्वप्न पाहिलं.
त्या स्वप्नात त्याला एक पांढरी साडी नेसलेली सुंदर अशी तरुणी दिसली, ती तरुणी चक्क त्याच्याच घरात आली होती आणि स्वयंपाक गृहात जाण्याचा प्रयत्न्य करताच श्यनी संभाजीने तिला टोकले, आणि विचारपूस केली कि कुठून आलीस काय काम आहे वैगेरे...
असं विचारताच ती अदृश्य झाली.
असं म्हणतात कि पहाटेची स्वप्न होतात ह्या भीतीने तो अजूनही तो चिंतेत आहे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे जी स्वप्नात तरुणी त्याने पहिली होती ती त्याच्याच जवळपास ठिकाणी राहत असे.
आता त्याने पाहिलेलं स्वप्न खर होतंय कि काय ह्याचीच त्याला चिंता लागली आहे.
कृपया तुम्हाला जर तुमच्या प्रतिक्रिया द्यायच्या असतील कि खरंच भूत असत कि नाही तर कंमेंट करा.
How terrible it is
ReplyDeleteBharpur detailed madhye sangitlaa ahe....
ReplyDeleteGod is real truth ...and heaven is bhooth...must i say..if u mind it
ReplyDeleteStory line is awesome...keep going bro