Posts

Showing posts with the label marathi ghost

पुण्यात या जागी 'रात्रीस खेळ चाले : Marathi Real Ghost Stories

Image
 पुण्यात या जागी 'रात्रीस खेळ चाले : Marathi Real Ghost Stories  भीती, रहस्य याची उत्सुकता प्रत्येकाला असतेच. अशाच काही अदृश्य शक्तीमुळे चर्चेत असणाऱ्या पुण्यातील काही जागांचा हा मागोवा. या जागांवर काही भीतीदायक अनुभव येतात की नाही याबाबतचे मत वेगळे असेलही पण या जागांची चर्चा मात्र पुण्यातील सर्वाधिक भीतीदायक स्पॉट म्हणून होत असते. भूत किंवा एखाद्या अदृश्य शक्तिविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते. या गोष्टी कितपत खऱ्या किंवा खोट्या आहेत याविषयी अजूनही संभ्रम असला तरी काही ठिकाणी अशी रहस्ये आहेत असा ठोस दावा केला जातो. पुण्यातल्या अशाच काही विशेष जागांचा घेतलेला हा आढावा. शनिवारवाडा : जसा पराक्रमासाठी ओळखला जातो तसाच काही गूढांमुळेही ओळखला जातो. एकेकाळच्या वैभवाची निशाणी सांगणारा शनिवाड्यावर आजही अनेक पर्यटक येत असतात.या वाड्यात आजही रात्री उशिरा किंकाळ्या ऐकू येतात अशी चर्चा असते. शनिवारवाडा कधीही रात्री ८ नंतर बघण्यासाठी खुला ठेवण्यात येत नाही. व्हिक्टरी थिएटर : पुण्यात कॅम्प परिसरात असलेले व्हिक्टरी थिएटर भयंकर भीतीदायक असल्याचे मत काही जण व्यक्त करतात. कार्यक्रम प...

हॉस्टेल एक रहस्य - Marathi Real Ghost Story

Image
हॉस्टेल एक रहस्य - Marathi Real Ghost Story  हि गोष्ट आहे ४ वर्षापुर्वीची, बारावीचा result नुकताच लागला होता. निकिता खेड्यापाड्यात राहणारी श्रीवर्धन झिल्यातली शांत मुलगी होती. नेहमीच आपल्या हुशारीने तिने शाळेतल्या आणि जुनिअर कॉलेज मधल्या शिक्षकांची मन जिंकली होती म्हणूनच ती एक आवडती विद्यार्थीनी होती.  ह्यापुढील शिक्षण मुंबईत येऊन करावं अशी तिची ईच्या होती, तिने मुंबईतल्या एका सुप्रसिद्ध इंजिनीरिंग कॉलेज मद्धे ऍडमिशन घेतलं होत. आता गावसोडून एवढ्या लांब मुंबईत आली होती तर मग राहायचं कुठे हा विचार करत असतानाच प्रियांका नावाच्या तिच्या कॉलेज मधल्या मैत्रिणीने सल्ला दिला कि आपण हॉस्टेल मद्धे एकत्र राहुयात. त्याप्रमाणे निकिताने तसा फॉर्म भरला आणि ती प्रियांका च्या रूम मद्धे जॉईन झाली.  दुपारी कॉलेज चे lecture संपल्या नंतर निकिता हॉस्टेल मद्धे जाऊन नेहमी प्रियांका सोबत गप्पा मारत असे, दोघी पण मस्ती करत असत. प्रियांका ला एक सवय होती ती म्हणजे ती कधी जास्त lecture अटेंड करत नसे आणि अक्खा दिवस त्या हॉस्टेल मद्धेच एकटी राहत असे. हल्ली निकिताला खूप टेन्शन आलं होत का...

एक भयाण स्वप्न कि सत्य ?

Image
एक भयाण स्वप्न कि सत्य ?  कधी कधी असं वाटतं कि खरंच  भूत, आत्मा असे जे काही लोकांच्या अनुभवांवरून ऐकायला मिळत हे सगळं खरं असत ?  आता हेच पहा माझा संभाजी नावाचा मित्र आहे त्याला पडलेलं स्वप्न तुम्हाला सांगतो....  संभाजी नेहमी प्रमाणे रात्री जेवण करून जोपण्याचा प्रयत्न्य करत होता पण मात्र जोपच त्याला येत न्हवती, मग त्याने असा विचार केला कि घराच्या बाहेर चालत जाऊन फेर फटका मारावा...  थंडीचे दिवस असल्यामुळे गारठा खूप होता आणि चालताना समोरचं दृश्य काहीचं दिवस न्हवत आणि अचानक उजव्या काना जवळून छनं छनं असा आवाज आला. अचानक हा आवाज कुठून येतोय हे पाहण्यासाठी त्याने आजू बाजूला पाहिले पण काहीच दिसत न्हवत.  अखेर त्याने घरी जायचा विचार केला, रात्री १च्या सुमारास संभाजी गाढ झोपी गेला आणि सुमारे सकाळी ६ च्या दरम्यान त्याने एक भयानक असं स्वप्न पाहिलं.  त्या स्वप्नात त्याला एक पांढरी साडी नेसलेली सुंदर अशी तरुणी दिसली, ती तरुणी चक्क त्याच्याच घरात आली होती आणि स्वयंपाक गृहात जाण्याचा प्रयत्न्य करताच श्यनी संभाजीने तिला टोकले, आणि व...